इमॅजिका part 2

इमॅजिका

प्रिय वाचक नमस्कार ,

इमॅजिका मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत !

imagica


तेथे वेगवगळे खेळ आहेत , टबी टेकस ओफ , I  फॉर ईंडिया , प्रिन्स ऑफ डार्क वॉटर्स , मिस्टर इंडीया , अलीबाबा चाळीस चोर , रिव्हर  adventure , nitro , मूवी ३६० डिग्री , wrath ऑफ गॉड , इत्यादी ....

adlab imagica


त्यांचा थरारक अनुभव घ्यायचा , दुपारी लंच घ्यायचे .आम्ही veg जेवण घेतले त्यामध्ये गुजराथी थाली , पंजाबी थाली व जैन थाळी आहे. परंतु एक गोष्ट खटकली कि तेथे मराठी थाली  नाही. म्हणून मी तेथील एका कर्मचारिया ला विचारले तर तो अनुत्तरित होता . खरे पाहता इमॅजिका रायगड झील्ला त येते म्हणजे प्रामुख्याने आग्री -कोळी ,पाचकलशी , ब्रह्मण,  ckp  ह्यांची  वस्ती असताना ह्या मंडळींचे म्हणजे स्पेसिलीटी  नॉन -veg  जेवण म्हणजे मटण, चिकन त्या बरोबर भाकरी व कोकम कडी ,ते चवदार  मसाले  मसाल्याचे  तोंडाला पाणी सुटेल तेअसे पदार्थ गावात मिळतात  इमॅजिका  चालकांनी ह्याची नोंद घयावी हे मराठी पदार्थ ठेवावेत . मी पंजाबी थाळी घेतली नाइलाजाने घेतेले पण जेवण चांगले होते पनीर 
,  वेग ,  तंदूर रोटी , आलू  मटार असे चवदार  पदार्थ होते हे सर्व  ३७३ ला उपलब्ध आहेत तसेच चपात्या /रोटी हे एक्सट्रा  पैसे देऊन मिळतात .

imagica



माझी एक महाराष्ट्र राज्य परिवहन खात्यालासूचना आहेत काही संत व बसेस  त्यांना अलिबाग पेन पासून  इमॅजिका  ला सकाळ ते संध्याकाळ पर्यंत काही अंतरावर  ठेवाव्यात 

इमॅजिका मध्ये सिनियर सिटिझन्स व स्टुडंट्स  ला भरपूर concession  मिळतात ,ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहेत . 

आमच्या दोन्ही मुली मग निघाल्यावर रिक्षात  बसल्या वर जोरात ओरडल्या इमॅजिका  इमॅजिका  मग मला पण आवरलं नाही मी हि ओरडलो इमॅजिका 
 'सी you  सून' 










Comments

Popular Posts