Skip to main content

Posts

Showing posts with the label khopoli

Review by a reader- Testimonial

Scorpio Man Love, Lust, and ObsessionScorpio Man Love, Lust, and Obsession by Nikita Gharat
My rating: 5 of 5 stars

I think she has described, the Scorpio man point blank. What I liked is the fact that she has elaborated the Scorpio stare.

She let's the girl in love with a Scorpio man distinguish between love and lust. It is true that Scorpio men are known for the loyalty but they can also be brutal heartbreakers. This book helps in finding out whether you are with a keeper or breaker. Also, there are additional chapters such as Scorpio man and eros signs, which help in knowing "what triggers the particular scorpio man".

The book has detailed insight, I loved reading it. Recommended for those in love with a Scorpio man and also for those who are Scorpio themselves.

View all my reviews

इमॅजिका part 2

इमॅजिका प्रिय वाचक नमस्कार , इमॅजिका मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत ! तेथे वेगवगळे खेळ आहेत , टबी टेकस ओफ , I  फॉर ईंडिया , प्रिन्स ऑफ डार्क वॉटर्स , मिस्टर इंडीया , अलीबाबा चाळीस चोर , रिव्हर  adventure , nitro , मूवी ३६० डिग्री , wrath ऑफ गॉड , इत्यादी .... त्यांचा थरारक अनुभव घ्यायचा , दुपारी लंच घ्यायचे .आम्ही veg जेवण घेतले त्यामध्ये गुजराथी थाली , पंजाबी थाली व जैन थाळी आहे. परंतु एक गोष्ट खटकली कि तेथे मराठी थाली  नाही. म्हणून मी तेथील एका कर्मचारिया ला विचारले तर तो अनुत्तरित होता . खरे पाहता इमॅजिका रायगड झील्ला त येते म्हणजे प्रामुख्याने आग्री -कोळी ,पाचकलशी , ब्रह्मण,  ckp  ह्यांची  वस्ती असताना ह्या मंडळींचे म्हणजे स्पेसिलीटी  नॉन -veg  जेवण म्हणजे मटण, चिकन त्या बरोबर भाकरी व कोकम कडी ,ते चवदार  मसाले  मसाल्याचे  तोंडाला पाणी सुटेल तेअसे पदार्थ गावात मिळतात  इमॅजिका  चालकांनी ह्याची नोंद घयावी हे मराठी पदार्थ ठेवावेत . मी पंजाबी थाळी घेतली नाइलाजाने घेतेले पण जेवण चांगले होते पनीर  ,  वेग ,  तंदूर रोटी , आलू  मटार असे चवदार  पदार्थ होते हे सर्व  ३

Imagica Marathi Vlog: Review for Senior Citizens

इमाजिका माझ्या दोन्ही मुलींना इमाजिका कडून पासीस मिळाले होते त्यांना तेथे ज्याचे होते ख्रिसमसचे त्यामुळे सगळ्या बसेस  ,टॅक्सि बुक झाल्या .त्या दोघी इमाजिका चा विडिओ लॅपटॉप वर पाहत होतो . आणि तो विडिओ मी पुन्हा पुन्हा पहिला मग मी ताबडतोब ठरविले कि आपण पण जायचे .मी मुलींना म्हंटलं चला मी पण येतो तुमच्या बरोबर त्यांना आश्चर्य  वाटले आणि आनंद हि झाला .मिस्से काही यायला तयार नव्हती . मग आम्ही च तिघे दुसऱ्या दिवशी निघायचे ठरविले . आम्हीअलिबाग ला आलेले असल्याने , अलिबाग डेपोत तुन सकाळी ९ वाजताची पेण गाडी पकडली मग पेण ला उतरून सकाळी १०. १५ ची खोपोली गाडी पकडली . त्या बस मधले कंडक्टर "भोसले" चांगले होते ..ते म्हणले कि खोपोली डेपोत ला उतरण्या पेक्षा तुम्ही खोपोली - पाली फाट्याला उतरा . तिथून ऑटो पकडून इमाजिका ला  जा. तेथे रिक्षा मिळतात  , त्याचे आभार मानून आम्ही पाली  फाट्याला उतरलो . तेथे खरोकरच रिक्षा उभ्या होतया . प्रत्येकी ५० रुपये भाडे ते आकारतात . आमच्या कडून मात्र एका तरुण रिक्षा वाल्याने फक्त १०० रुपये भाडे घेतले .तो ही चांगला होत , वाटेत त्याने आम्हाला अष्टविनायकां पै